Ferfar #3197 · सिंधी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- शीला नागोराव घोरपडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार बालाजी मारोती जाधव हे मौजे सिंधी येथील रहिवाशी असून त्यांनी आपली शेत जमीन गट क्रं. 97 मधील क्षेत्र 1.44 हे. आर पैकी 0.80 हे आर. जमीन आपली पत्नी गोदावरीबाई बालाजी जाधव यांच्या नावे करण्यासाठी दिलेल्या अर्ज,500 रु. चे शपथपत्र क्रंDV 997007 तसेच नोटरी दि 24 aug.2026 आधारे नोंद घेण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.