Ferfar #3204 · सिंधी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 367
- Talathi
- शीला नागोराव घोरपडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार नारायण देवराव कवळे यांचे मौजे सिंधी येथील गटात विहीर असल्याबाबत चे शपथ /पत्र,अर्ज वरुण त्यांच्या7/12 च्या इतर अधिकरात विहीर अशी नोंद घेण्यात आली.
नोंद ,मंजुरीस्तव सादर.