सातबारा Watch

← सिंधी

Ferfar #3208 · सिंधी

उमरी, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
शीला नागोराव घोरपडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : एसबीआय, दु.नि. उमरी लिहून देणार : रेणुका ज्ञानेश्वर कळमकर रा. सिंधी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एसबीआय यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.