सातबारा Watch

← ढोलउमरी

Ferfar #1839 · ढोलउमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार दिगांबर महादजी कासलवाड रा.ढोलउमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांची मौ. ढोलउमरी येथे शेत सर्वे नं/गट नं 16 मध्ये क्षेत्र 1 हे 0.03 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअरवेल पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज,100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.