सातबारा Watch

← ढोलउमरी

Ferfar #1845 · ढोलउमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 इतर फेरफार खातेदार कलावतीबाई व्यंकटी बैनवाड, कुसुमबाई मारोती बैनवाड, प्रभु संभाजी बैनवाड,शेशिकलाबाई गणपत बैनवाड, सुमन दिगांबर बैनवाड यांच्या नावे मौ.ढोलउमरी येथे सर्वे नं 71 मध्ये क्षेत्र 1 हे 0.44 आर सामाईक जमीन असुन त्यांनी आपल्या कुटुंबात आपआपसात पुढील प्रमाणे वाटणी करून घेतले 1) कलावतीबाई व्यंकटी बैनवाड यांना 0.30 हे.आर 2) कुसुमबाई मारोती बैनवाड यांना 0.25 हे.आर 3) प्रभु संभाजी बैनवाड यांना 0.30 हे.आर 4) शेशिकलाबाई गणपत बैनवाड यांना 0.25 हे.आर 5) सुमन दिगांबर बैनवाड यांना 0.28 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर आपआपसात वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला व उर्वरीत 0.06 आर जमीन आपल्या नावे सामाईक ठेवली .अर्जदाराने अर्ज,शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.