सातबारा Watch

← कारला

Ferfar #1986 · कारला

उमरी, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : Bank Of Baroda Peth Umri लिहून घेणार : ज्ञानेश्वर आनंदा यणगुदले यांनी सर्व्हे क्रमांक : 314 तपशिल : ज्ञानेश्वार आनंदा यनगुदले यांनी देना बॅक शाखा उमरी कडे जमीन ७५०००/ रुपयास गहाण ठेवल - 1041 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.