सातबारा Watch

← कारला

Ferfar #1990 · कारला

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 संमतीपत्र खातेदार चंपती शंकर पवळे यांचा जाती नामे मौ.कारला येथे ग.नं.273 मध्ये क्षेत्र 0 हे.89 आर एकत्रित कुटूंबातील शेतजमीन असून, ती जमीन संमती आधारे त्यांनी त्यांच्या कुटूंबातील सहधारकास शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली. 1) बालाजी चंपती पवळे यांना ग.नं.273 क्षेत्र 0 हे.45 आर जमीन दिली. 2) व्यंकटी चंपती पवळे यांना ग.नं.273 क्षेत्र 0 हे.44 आर जमीन दिली. नोंद मंजुरीस्तव सादर.