सातबारा Watch

← कारला

Ferfar #1991 · कारला

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
244, 245
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 इतर नोंद खातेदार, तायब खान हबीब खान रा.कारला ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कारला शिवारातील गट न. 244 क्षेत्र 0.62 हे.आर., गट न. 245 क्षेत्र 0.88 हे.आर. जमीन असुन त्यांनी मुलाना वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे 1) जलीलखा तायबखा पठाण गट क्र 244 क्षेत्र 0.62 पैकी 0.31 हे आर 2) जलीलखा तायबखा पठाण गट क्र 245 क्षेत्र 0.88 पैकी 0.44 हे आर 3) ताजोदिन तय्यबखा पठाण गट क्र 244 क्षेत्र 0.62 पैकी 0.31 हे आर 4) ताजोदिन तय्यबखा पठाण गट क्र 245 क्षेत्र 0.88 पैकी 0.44 हे आर सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DW 266185 नोंद क्र 318 दि.26/09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.