Ferfar #1904 · कळगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- अशोक दिगांबर गिरी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
संमतीपत्र
खातेदार प्रतिभाबाई राजू केसगीरे यांचा जाती नामे मौ.कळगांव येथे ग.नं.276 मध्ये क्षेत्र 2 हे.00 आर एकत्रित कुटूंबातील शेतजमीन असून, त्यापैकी जमीन संमती आधारे त्यांनी त्यांच्या कुटूंबातील सहधारकास शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.
1) उत्तम राजू केसगीरे यांना ग.नं.276 क्षेत्र 0 हे.90 आर जमीन दिली.
नोंद मंजुरीस्तव सादर.