सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #1908 · कळगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक उमरी , पेठ उमरी लिहुन देणार : गंगूबाई संतोष पुलकंटे रा. कळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 224 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगूबाई संतोष पुलकंटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.