सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #1916 · कळगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर नोंद खातेदार, दैवशाला लक्ष्मण केसगिरे रा. कळगाव ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील गट न. 16 क्षेत्र 1.57 हे आर जमीन असुन त्यांनी मुलाच्या नावे वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे 1) विष्णू लक्ष्मण केसगिरे गट क्र 16 क्षेत्र 1.57 पैकी 0.77 हे आर सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 266756 नोंद क्र. 351 दि.29/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.