सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #1917 · कळगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर नोंद खातेदार, रामदास संतराम यलमवाड रा. कळगाव ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील गट न. 192 क्षेत्र 0.82 हे आर जमीन असुन त्यांनी मुलाच्या नावे वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे 1) पवन रामदास यलमवाड गट क्र 192 क्षेत्र 0.82 संपूर्ण सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 266379 नोंद क्र. 352 दि.29/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.