सातबारा Watch

← सावरगाव (दक्षिण)

Ferfar #1087 · सावरगाव (दक्षिण)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
अशोक दिगांबर गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बोअर नोंद श्री फकीरा वसराम जाधव रा फुलसिंग नगर ता उमरी यांची मौ सावरगाव दक्षिण ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ११७ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक बोअर पाडलेला आहे . करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर बोअर नोंद घेण्यात आली.