सातबारा Watch

← असवलदरी

Ferfar #977 · असवलदरी

उमरी, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
B G KADAM
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनुसयाबाई लालू हैबते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आनुसयाबाई गंग्या ऐवजी अनुसयाबाई लालू हैबते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज आदेश क्रमांक क्र.2026 दि. 14/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2551540 अन्वये आनुसयाबाई गंग्या ऐवजी अनुसयाबाई लालू हैबते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .