सातबारा Watch

← सेलगाव

Ferfar #3465 · सेलगाव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
B G KADAM
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर नोंद खातेदार देविदास गंगाधर कदम रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 262 क्षेत्र 1.04 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793554 दिनांक 19/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.