Ferfar #3466 · सेलगाव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 464
- Talathi
- B G KADAM
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
इतर नोंद (बोअरवेल)
खातेदार सुदर्शन किशन ढगे रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 464 क्षेत्र 1.66 हे.आर . जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793581 दिनांक 31/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.