सातबारा Watch

← सेलगाव

Ferfar #3470 · सेलगाव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
B G KADAM
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर नोंद (बोअरवेल) खातेदार आनंदा गंगाधर खतगाये रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 193 क्षेत्र 1.49 हे.आर . जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793589 दिनांक 05/11/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.