सातबारा Watch

← सेलगाव

Ferfar #3473 · सेलगाव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
B G KADAM
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर नोंद (विहीर) खातेदार शंकर बालासाहेब कदम रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 76 क्षेत्र 1.29 हे.आर . जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक विहीर खोदली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793559 दिनांक 22/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.