सातबारा Watch

← इळेगांव (गं.प.)

Ferfar #1100 · इळेगांव (गं.प.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार भास्कर शिवाजी कवळे रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांची मौ. इळेगाव ग.प येथे शेत सर्वे नं/गट नं 10/2 मध्ये क्षेत्र 0.89 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअरवेल पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज,100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.