Ferfar #1107 · इळेगांव (गं.प.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार मारोती गोविंद कवळे रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प येथे शेत सर्वे नं.28/2 मध्ये क्षेत्र 0.84 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर