सातबारा Watch

← इळेगांव (गं.प.)

Ferfar #1108 · इळेगांव (गं.प.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/A
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार निलाबाई रघुनाथ कवळे रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प येथे शेत सर्वे नं.52/1/A मध्ये क्षेत्र 1 हे.0.14 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.