Ferfar #1111 · इळेगांव (गं.प.)
उमरी, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नाव दुरुस्ती
खातेदार गंगाराम संभाजी आकलवाड रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प येथे गट/सर्वे नं 12/1 मध्ये क्षेत्र 0.27 हे.आर व गट/सर्वे नं 13/2 मध्ये क्षेत्र 0.34 हे.आर एकूण 0.61 हे.आर जमीन असुन सदर अधीकार अभीलेखात त्यांचे नाव गंगाराम संभाजी आहे सातबारा वर व आठ अ वर हे नाव चुकीचे असून त्यांचे पूर्ण नाव गंगाराम संभाजी आकलवाड असे आहे हेच नाव अधीकार अभीलेखात घ्यावे म्ह्नुन अर्जदाराने अर्ज,100 रु बॉन्डवर दोन्ही नावाचा एकच व्यक्ती असल्याचे शपथपत्र,आधार कार्ड, सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.