सातबारा Watch

← भायेगांव

Ferfar #1119 · भायेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
46/C/1
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार ज्ञानेश्वर दत्ता कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. भायेगाव येथे शेत सर्वे नं.46/C/1 मध्ये क्षेत्र 0.74 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.