सातबारा Watch

← भायेगांव

Ferfar #1126 · भायेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1, 51/A
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : H D F C BANK UMRI लिहून घेणार : आनंदा विठल शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 40/1 तपशिल : प्रमाणे आनंदा विठल शिंदे ,कानुपात्रा आनंदा शिंदे ,केशव विठ्ठल शिंदे यानी एच डी एफ बँक लि शाखा उमरी यांच्या कडुन रक्कम रुपये 880000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1081 सर्व्हे क्रमांक : 51/A तपशिल : प्रमाणे आनंदा विठल शिंदे ,कानुपात्रा आनंदा शिंदे ,केशव विठ्ठल शिंदे यानी एच डी एफ बँक लि शाखा उमरी यांच्या कडुन रक्कम रुपये 880000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1081 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.