Ferfar #1127 · भायेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/A
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअरवेल नोंद
खातेदार महाजन किशन कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. भायेगाव येथे शेत सर्वे नं.8/A मध्ये क्षेत्र 1 हे. 80 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.