Ferfar #1657 · राहाटी (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- वेभव रावसाहेब डांगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार मारोती देवराव गायकवाड रा.राहाटी खु. ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. राहाटी खु. येथे शेत सर्वे नं.18 मध्ये क्षेत्र 0.82 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.