सातबारा Watch

← राहाटी (खु.)

Ferfar #1663 · राहाटी (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2/3, 2/5/1
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार भिवसेन रामजी जाधव रा.उमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.रहाटी खु. येथे सर्वे नं 2/3 मध्ये क्षेत्र 0.56 हे. आर व सर्वे नं 2/5/1 मध्ये क्षेत्र 0.30 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात नातवांना पुढील प्रमाणे वाटणी करून दिले 1)सुमित भगवानराव जाधव यांना सर्वे नं 2/3 मध्ये क्षेत्र 0.56 हे. आर संपूर्ण 2)स्वप्नील भगवानराव जाधव यांना सर्वे नं 2/5/1 मध्ये क्षेत्र 0.30 हे.आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र.DW266479 वर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.