सातबारा Watch

← राहाटी (खु.)

Ferfar #1666 · राहाटी (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37/3
Talathi
वेभव रावसाहेब डांगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बोअरवेल नोंद खातेदार संभाजी महाजन कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. रहाटी खु. येथे शेत सर्वे नं. 37/3 मध्ये क्षेत्र 0.42 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.