सातबारा Watch

← बोळसा (ग.प.)

Ferfar #2149 · बोळसा (ग.प.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 46, 48, 51
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 इतर नोंद खातेदार, ललिताबाई गोविंद शिंदे, मारोती गोविंद शिंदे रा. बोळसा ग.प. ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग.प. शिवारातील गट न. 45 क्षेत्र 0.16 पो. ख. 0.04 हे.आर. गट न. 46 क्षेत्र 0.07 हे.आर. गट न. 51 क्षेत्र 0.14 हे.आर. गट न. 48 क्षेत्र 0.50 हे.आर. सामाईक जमीन असुन त्यांनी आपआपसात वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे 1) मारोती गोविंद शिंदे गट क्र 45 क्षेत्र 0.16 पो.ख. 0.04 हे आर संपूर्ण 2) मारोती गोविंद शिंदे गट क्र 46 क्षेत्र 0.07 संपूर्ण 3) मारोती गोविंद शिंदे गट क्र 51 क्षेत्र 0.14 संपूर्ण 4) ललिताबाई गोविंद शिंदे गट क्र 48 क्षेत्र 0.50 संपूर्ण सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 335945 नोंद क्र 275 दि.11/08/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.