Ferfar #2154 · बोळसा (ग.प.)
उमरी, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर नोंद
खातेदार, आनंदराव धोंडजी शिंदे रा. बोळसा ग. प. ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग. प. शिवारातील गट न. 95 क्षेत्र 0.44 पैकी 0.22हे.आर. गट न 98 क्षेत्र. 0.12 हे आर जमीन असुन त्यांनी पुतण्यास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे
1) मारोती गोविंदराव शिंदे गट क्र 94 क्षेत्र 0.44 पैकी 0.24 हे आर
2) मारोती गोविंदराव शिंदे गट क्र 98 क्षेत्र 0.12 पैकी 0.06 हे आर
सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 266160 नोंद क्र 293 दि.16/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.