Ferfar #2157 · बोळसा (ग.प.)
उमरी, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
इतर नोंद
खातेदार, गिरजाबाई पुडलिकराव निरदोडे, दत्तात्रय पुडलिकराव निरदोडे, बाबाराव पुडलिकराव निरदोडे, सुदंरबाई सुदर्शन राजरवाडा, गंगाबाई मुंजाजी शेवाळे, अनुसयाबाई व्यंकटराव बोळसेकर, संजय व्यंकटराव बोळसेकर, सुरेश व्यंकटराव बोळसेकर, शोभा देविदास नारनाळीकर, आशिष व्यंकटराव बोळसेकर, रा. बोळसा ग. प. ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग. प. शिवारातील गट न. 332क्षेत्र 1.31 हे.आर, गट न. 322 क्षेत्र 0.25 हे.आर, गट न. 353 क्षेत्र 0.40 हे.आर.सामाईक जमीन असुन त्यांनी कुटुंबात वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे
1) बाबाराव पुंडलिक निरदोडे गट क्र 332 क्षेत्र 0.1.31पैकी 0.26 हे आर
2) बाबाराव पुंडलिक निरदोडे गट क्र 322 क्षेत्र 0.25 पैकी 0.12 हे आर
3) बाबाराव पुंडलिक निरदोडे गट क्र 353 क्षेत्र 0.40 संपूर्ण
4) सुरेश व्यंकटराव बोळसेकर गट क्र 332 क्षेत्र 1.31 पैकी 0.85 हे आर
5) आशिष व्यंकटराव बोळसेकर गट क्र 332 क्षेत्र 1.31 पैकी 0.20 हे आर
6) संजय व्यंकटराव बोळसेकर गट क्र 322 क्षेत्र 0.25 पैकी 0.13 हे आर
सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DW 310344 नोंद क्र 903 दि.30/09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.