Ferfar #2238 · कुदळा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमरी
गहाणखत लिहुन देणार : शंकरराव पि. भाऊसाहेब रा. कुदळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. उमरी यांचेकडील दस्त क्रमांक 1603-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकरराव पि. भाऊसाहेब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.