Ferfar #4375 · तळेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/C
- Talathi
- B G KADAM
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर नोंद (वाटणीपत्र)
खातेदार गजानन काशिनाथ बच्चेवार रा.उमरी ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. तळेगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 15/C क्षेत्र 1.23 हे.आर जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात सख्या मुलास नामे गोविंदराज गजानन बच्चेवार यांना गट क्र 15/C क्षेत्र 1.23 हे.आर. संपूर्ण जमीन पंचासमक्ष रू 500 चे बॉंड पेपर क्र DW 266132 दि.14/10/2026 च्या रजिस्टर केलेल्या बाँड नोटरी क्र 340 दि.15/10/2026 वर समती वाटणी पत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.