Ferfar #1925 · शिरुर
उमरी, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
संमती वाटणीपत्र
खातेदार किशन सदाशिव शिंदे, गोविंद सदाशिव शिंदे, रमेश सदाशिव शिंदे रा. शिरुर ता. उमरी येथील रहिवाशी असून मौ. शिरुर शिवारातील शेत सामाईक हिश्यात असून त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे वाटणीपत्र करुन दिले
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) लक्ष्मीबाई रमेशराव शिंदे
गट क्रमांक 163 क्षेत्र 0.39 हे.आर संपूर्ण
गट क्रमांक 164 क्षेत्र 0.63 हे.आर संपूर्ण
2) योगेश रमेश शिंदे
गट क्रमांक 2 क्षेत्र 0.35 हे.आर संपूर्ण
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र. CW 756005 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.