सातबारा Watch

← शिरुर

Ferfar #1926 · शिरुर

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संमती वाटणीपत्र खातेदार लक्ष्मीबाई रमेशराव शिंदे व संध्या भ्र. किशनराव शिंदे रा. शिरुर ता. उमरी येथील रहिवाशी असून मौ. शिरुर शिवारातील शेत जमीन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे वाटणीपत्र करुन दिले अ.क्र. वाटणी धारकाचे नाव 1) शालिनी गोविंदराव शिंदे गट क्रमांक 165 क्षेत्र 1.98 हे.आर पैकी क्षेत्र 0.34 आर गट क्रमांक 165 क्षेत्र 1.94 हे.आर पैकी क्षेत्र 1.32 हे.आर वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र. CV 481999 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.