Ferfar #1928 · शिरुर
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
संमती वाटणीपत्र
खातेदार किशनराव सदाशिव शिंदे रा.शिरुर ता. उमरी येथील रहिवाशी असून मौ.शिरुर शिवारातील शेत जमीन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे वाटणीपत्र करुन दिले
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1)रमेश सदाशिव शिंदे
गट क्रमांक 26 क्षेत्र 2.83 हे.आर पैकी क्षेत्र 0.38 आर
2)गोविंदराव सदाशिव शिंदे
गट क्रमांक 26 क्षेत्र 2.83 हे.आर पैकी क्षेत्र 0.38 आर
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र. CN 225615 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.