Ferfar #2159 · मोखांडी (जागीर)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
इतर नोदं
खातेदार धुरपतबाई देविदास क्षिरसागर रा मोखाडी जा येथील असुन त्यांच्या नावे मौजे मोखाडी जा
शिवारात गट क्र 68 क्षेत्र 1.61आर जमीन असुन त्यानी त्याच्या कुटुंबात मुलाना खालील प्रमाणे
वाटणी करुण दिली
1.यशवंत देविदास क्षिरसागर याना गट क्र 68 क्षेत्र 0.53 आर
2.लक्ष्मण देविदास क्षिरसागर याना गट क्र 68 क्षेत्र 0.54 आर
3.उत्तम देविदास क्षिरसागर याना गट क्र 68 क्षेत्र 0.54 आर आर जमीन पंचासमक्ष रु 100
ेचे बॉंन्ड पेपर क्र 83AB454780दि 07/10/2026 च्या नोटरी केलेल्या बॉंन्ड वर समती वाटणी
पत्रक लिहुण दिले त्या आधारे नोदं घेण्यात आली