सातबारा Watch

← तुराटी

Ferfar #1422 · तुराटी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
SANTOSH RAMDAS CHILKEWAR
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोअर नोंद कमी:- मौ. तुराटी ता. उमरी येथील खातेदार शंकर मोहनाजी गडमोड यांचे नावे मौ.तुराटी येथील गट क्र.41 मध्ये 0.79 हे.आर. जमिन असुन, त्यात त्यांनी बोअर खोदला होता. त्याची नोंद ७/१२ वरही झाली होती परंतु आज रोजी तो बंद अवस्थेत असल्याने नोंद कमी करुन मिळनेकरिता अर्ज व शपथपत्र दिलेवरुन स्थानिक चौकशी व जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा केला त्यावरुन फेरफारास नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.