सातबारा Watch

← तुराटी

Ferfar #1424 · तुराटी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
SANTOSH RAMDAS CHILKEWAR
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 विहिर नोंद:- मौ. तुराटी ता.उमरी येथील खातेदार अवधुत दत्तराम सावंत यांचे नावे मौ.तुराटी येथील गट क्र.303 मध्ये 0.46 हे.आर. जमिन असुन, त्यात त्यांनी विहिर खोदली आहे.त्याची नोंद ७/१२ वर करुन मिळनेकरिता अर्ज व शपथपत्र दिलेवरुन स्थानिक चौकशी केली त्यावरुन फेरफारास नोंद घेण्यात आली.