Ferfar #2944 · बितनाळ
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 303
- Talathi
- सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026
इतर नोंद
खातेदार साहिल मारोती अक्कमवाड ,लक्ष्मीबाई गंगाधर अक्कमवाड याच्या नावे मौजे बितनाळ शिवारात
गट क्र 303 त्याच्या नावे प्रत्येकी 2.00 हे आर जमीन असुन त्याच्या हिश्यात प्रत्येकी 110 नग
सागवान झाडे आहे असे त्यानी रु 100चे बॉंन्ड पेपर क्र 60AB140590 व बॉंन्ड क्र 60AB140591
ििदि 27/02/2026 च्या नोटरी केलेल्या बॉंन्ड वर शपथपत्र लिहुण दिले त्या आधारे नोदं घेण्यात आली