Ferfar #2949 · बितनाळ
उमरी, नांदेड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 243, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भुजंगा अमृता मुकदमे अ.पा.क. अमृता भुजंगा मुकदमे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून रु १००चे बॉंन्ड पेपर क्र83AB793487zदि 01/10/2026 च्या बॉंन्ड वर शपथपत्र लिहुण दिले त्या आधारे अपाक ची नोंद कमी केला.