Ferfar #2952 · बितनाळ
उमरी, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमरी
लिहून घेणार : दिगांबर गंगाराम
यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : दिगांबर गंगाराम पललवाड यानी भारतीय स्टेट बँक शाखा पेठ उमरी कडुन 30,000/-हजार रु कर्ज घेतले त्यांचे क्षेत्र गहाण फे क्र - 696
दिनांक 15/06/2016 रोजी भारतीय स्टेट बॅंक चा दिगंबर गंगाराम यांच्या नावे र.रु.191000/- कर्ज. - 1822
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.