सातबारा Watch

← जिरोना

Ferfar #714 · जिरोना

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
सय्यद मुर्तजा सय्यद रसूल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 इतर नोदं खातेदार सुनिल दत्‍ता यगलेवाड रा जिरोणा येथील असुन त्‍याच्‍या नावे मौजे जिरोणा िशिवारात गट क्र 138 क्षेत्र ०.६१ आर जमीन असुन त्‍यानी त्‍याच्‍या हिश्‍यात बोअर पाडली आहे असे त्‍यानी रु 100चे बॉंन्‍ड पेपर क्र 83AB793684 दि २३/१०/२०२६ च्‍या नोटरी केलेल्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे नोंद घेण्‍यात आली