Ferfar #1509 · जामगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- दिपक सुधीर पांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
खातेदार. विठ्ठल पुंडलिक जाधव रा.जामगाव ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ जामगाव शिवारातील शेत गट क्रमांक 164 क्षेत्र 0.67हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर. आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्ड पेपर क्र 83AB 796317दि.15/10/2026 च्या बॉंन्ड वर शपथपत्र लिहुण दिले त्या आधारे फक्त नोदं घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर