सातबारा Watch

← गोरठा

Ferfar #7707 · गोरठा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119/15
Talathi
दिपक सुधीर पांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 संमती पत्र खातेदार. राजेश मांगीलाल चव्हाण ,रा. ईश्वरनगर गोरठा ता. नांदेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे गोरठा शिवारातील शेत गट क्रमांक 119/15 क्षेत्र 1.04 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात सख्या भावास व भावजई नामे लक्ष्मीबाई रामराव चव्हाण शेत गट क्रमांक 119/15 क्षेत्र 0.34 हे आर 2) पंडित मांगीलाल चव्हाण शेत गट क्रमांक 119/15 क्षेत्र 0.35 हे आर ‌ यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे. वरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्‍या बॉन्ड पेपर क्र DW266579 वर लिहून दिल्‍यावरुन दिनांक- 29/10/2026 व नोटरी क्रमांक - 124/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर