Ferfar #2256 · सोमठाना (प.उमरी)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/20261)इतर नोंद
खातेदार, गंगाबाई संभाजी चिंताके रा. सोमठाणा ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. सोमठाणा शिवारातील शेत गट क्रमांक 266 क्षेत्र हे .आर. 2.05 जमीन असुन त्यांच्या हिश्यात म. ग्रा. रो. ह. अंतर्गत एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व पंचायत समिती उमरी याचे पत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.
2 )इतर नोंद
खातेदार, शंकर संभाजी चिंताके रा. सोमठाणा ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. सोमठाणा शिवारातील शेत गट क्रमांक 266 क्षेत्र 0.23 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात म. ग्रा. रो. ह. अंतर्गत एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व पंचायत समिती उमरी याचे पत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.