सातबारा Watch

← सोमठाना (प.उमरी)

Ferfar #2258 · सोमठाना (प.उमरी)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 इतर नोंद खातेदार, योगेश बालाजी पंतोजी रा. सोमठाणा ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. सोमठाणा शिवारातील शेत गट क्रमांक 50 क्षेत्र हे .आर. 1.26 जमीन असुन त्यांच्या हिश्यात म.ग्रा.रो.ह.अंतर्गत एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व पंचायत समिती उमरी याचे पत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.