Ferfar #1448 · हिरडगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- बालाजी बळीराम लोणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : गजानन बालाजी कदम
लिहून घेणार : गजानन बालाजी कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : विठल लालजी याचा हिस्सा से.स.सो.हिरडगा कडे रु.25000/-मध्ये गहाण - 688
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील नादेयप्रमाणपत्र व बोजा कमी पत्रक दिनांक 15/10/2026 व अर्जदार यांचा विनंती अर्ज दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे संगणीकृत दप्तरी दाखल असे.