Ferfar #1703 · वाघाळा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- बालाजी बळीराम लोणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमरी
लिहून घेणार : उत्तम मालोजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : उत्तम मालोजी यानी भारतीय स्टेट बँक शाखा उमरी कडुन 25,000/-हजार रु कर्ज घेतले त्याचे क्षेत्र गहाण फे क्र - 746
सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : उत्तम मालोजी - 853
यांच्या नावे भारतीय स्टेट बँक शा.पेठ उमरी वर र. रु.40000 चा बोजा ठेवण्यात आला - 853
उत्तम मालोजी - 853
यांच्या नावे भारतीय स्टेट बँक शा.पेठ उमरी वर र. रु.40000 चा बोजा ठेवण्यात आला - 853
उत्तनम मालोजी यांनी भारतीय स्टेहट बॅक शाखा पेठ उमरी कडे
जमीन १६२०००/- रुपयात गहान ठेवली आहे - 1043
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.