Ferfar #1468 · मंडाळा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- शिवदास दत्तराव बडवणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार : 1) गोरेखाँ रहीमखाँ पठाण 2) अमीरखाँ रहीमखाँ पठाण 3) इमानखाँ रहीमखाँ पठाण 4) सरदारखाँ रहीमखाँ पठाण 5)आभेदाबी मासुन शेख 6)जुबेदाबी मेहबु पठाण 7) फातिमाबी रहीमखाँ पठाण रा. मंडाळा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा . शिवारातील शेत सर्वे नं. 329 क्षेत्र 0.34 हे. आर. जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात खालील तपशीलाप्रमाणे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली .
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) गोरेखाँ रहीमखाँ पठाण
सर्वे क्रमांक 329 क्षेत्र 0.34 हे.आर. पैकी 0.14 हे.आर
2) अमिनाबी सरदारखाँ पठाण
सर्वे क्रमांक 324 क्षेत्र 0.34 हे.आर. पैकी 0.10 हे आर
3) अमीरखाँ रहीमखाँ पठाण सर्वे क्रमांक 329 क्षेत्र 0.34 पैकी 0.10 हे आर
वरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र. DW335847 व रजिस्टर्ड नोटरी क्र. 263 दिनांक 01/10/2026 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.